काय आहे उज्वला 2.0 योजना.
आज आपण काय आहे उज्वला 2.0 योजना हे पाहणार आहोत.
 |
499 रस gas silender |
या योजनेचा फायदा काय.
या योजेअंतर्गत महिला लाभार्थीना केवळ
499 रुपयात गॅस सलिंडर मिळणारं आहे.
तर वाट कसली पाहताय आताच अर्ज करा.
पात्रता काय पाहिजे.
उज्वला 2.0 या योजने साठी अर्ज करण्यासाठी
अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असावे.
अर्जदार केवळ महिला असली पाहिजे.
अर्जदाराच्या घरातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर
कोणतेही LPG (गॅस) कनेक्शन नसावे.
खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गातील 18 वर्ष वरील
महिला – SC, ST, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण),
अति मागासवर्गीय (MBC), अंत्योदय अन्न योजना (AAY),दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिला,चहा आणि माजी चहाच्या बागेतील जमाती, वनवासी, आसाम आणि मेघालय येथे राहणारे लोक बेटे आणि नदी बेटे, SECC कुटुंब (AHL TIN) किंवा 14-पॉइंट घोषणे नुसार कोणतेही गरीब कुटुंब अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
अर्जदाराचे आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून जर अर्जदार आधार मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या पत्त्यावर राहत असला पाहिजे.
कोन कोणती कागद पत्रे पाहिजे.
ज्या राज्यातून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले
रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड. अर्जदाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड नंबर बँक खाते क्रमांक आणि IFSC क्रमांक.
अर्जदार जवळच्या गॅस वितरकाकडे अर्ज करू शकतात.किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे विनंती सबमिट करून आपल्या पसंतीच्या कोणत्याही गॅस वितरकाला अर्ज करू शकतात.
हि माहितीआपल्याला आवडली असेल तर नक्की
लाईक शेयर करायला विसरु नका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा