सरकारी योजनांसह बँक, रेशन व्यवस्था, शासकीय कामकाज आदींसाठी आधार कार्ड महत्त्वाचा घटक आहे. आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने यामध्ये अनेक बदल होत असतात. पत्ता, बोटांचे ठसे, आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्म तारीख, लिंग, मोबाईल नंबर, ई- मेल आदी डेमोग्राफिक अपडेट, तर हाताच्या बोटांचे ठसे, डोळ्यातील रेटिना स्कॅन, असे बायोमेट्रिक अपडेट करता येणार आहे. डेमोग्राफिक म्हणजे ईमेल मोबाईल नंबर अपडेटसाठी 50 रुपये, तर बायोमेट्रिक म्हणजे
डोळे हातचे ठसे अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लीक करा.
दहा वर्ष आगोदर जर आपण आधार कार्ड काढले असेल तर आता आपल्याला ते अपडेट
करावा लागेल अन्यथा आपले आधार कार्ड बंद होऊ शकते.
यासाठी 14 जून पर्यंत वेळ देण्यात आली आहे.
सरकारने ही माहिती दिली आहे त्या मुळे दहा वर्ष आगोदर काढलेलं आधार कार्ड अपडेट केले नाही तर बंद होऊ शकते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा