व्हिडिओ बनवुन पैसे कसे कमवायचे.
आज आपण शिकू की यूट्यूब वर व्हिडिओ बनवुन पैसे कसे कमवायचे. त्या साठी सर्वात अगोदर आपल्याला एक
यूट्यूब चॅनल बनवायचं आहे.
आपण एक नाव देऊन चॅनल तयार करा.
त्या नंतर वेगवेगळे व्हिडिओ बनवुन अपलोड करा.
ज्या वेळी आपल्या व्हिडिओ ला चार हजार तास
पहिले गेले तर आपल्याला यूट्यूब पैसे देते.
किंवा 1000 हजार सबस्क्रबर झाले तर
दोन्ही पैकी फक्त एक आपल्याला पूर्ण करायचं आहे.
लेख आवडला असेल तर नक्की लाईक शेयर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा