Rc book हरवले? RC book harwale

 Rc book हरवले.

नमस्कार मित्रांनो खुप वेळेस आसे होते की आपण बाहेर
फिरायला जातो,आणि आपले आरसी बुक किंवा ड्राईव्ह लायसन्स घरी विसरतो किंवा आपल्या कडे नसते.
Rc book हरवले ते घाबरायच कारण नाही
आता तुम्ही घरी बसून आरसी बुक डाऊनलोड करू 
शकता.


त्या साठी आपल्याला गूगल प्ले स्टोर मधून मपरिवाहन
(Mprivahan) हे आप्लिक्शन डाऊनलोड करा.
सर्वात प्रथम आपले अकाऊंट बनवा. नाव मोबाइल
नंबर ईमेल आयडी द्या.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नंतर सर्च बॉक्स मधे आपल्या गाडीचा नंबर टाका,

त्या नंतर आपल्या गाडीचा चेसिस नंबरचे शेवटचे पाच

अंक टाका,आणि इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक टाका.

आपल्याला आपले आरसी बुक डाऊनलोड झाले

आसा मॅसेज येईल.

ड्रायव्हिंग लायसन्स साठी सर्च बॉक्स मधे आपण

ड्रायवहिंग लायसन्स सर्च करा ड्रायव्हिंग नंबर टाका,

आणि डाऊनलोड करा.


टिप्पण्या