ब्रेकिंग न्युज दोन हाजारची नोट बंद.
Don hajar note band
मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे
![]() |
Don hajar note band |
2 हजार रुपयांची नोट व्यवहारातून काढली जाणार
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली
आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.

30 सप्टेंबरपर्यंत लोकांना 2000 च्या नोटा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत, त्या बदल्यात इतर चलन मिळणार
23 मे पासून नोटा बँकेत जमा करता येणार
एकावेळी 20 हजार रुपये किमतीच्याच मर्यादेत
नोटा बदलाव्या लागतील.
वरील माहिती आवडली असेल तर नक्की शेयर
करायला विसरु नका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा