बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता लागणार.

उद्या दुपारी दोन वाजता लागणार बारावीचा निकाल.




मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे.



महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक

शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board)

घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 

(HSC Exam Result News) कधी लागणार

 याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र

 बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात

 येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे

 निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे.



महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या लागणार, दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार.



खालिल लिंक वर जाऊन निकाल पाहा.















वरील माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.



टिप्पण्या