60 हजाराचा loptop 20 हजारात.

हजाराचा लॅपटॉप 20 हजार मधे कसा मिळणारं.
https://mimarathilive.blogspot.com/2023/05/Don-hajar-band.html" target="


नमस्कार मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण Lenovo laptop विषयी माहिती घेत आहोत.

लॅपटॉप खरेदी करायचा विचार करीत असाल तर आज मी तुम्हाला या ठिकाणी Lenovo Laptop संबंधी एक खास मदेत आहे. यात तुम्हाला खास फीचर्स मिळतील. 

लॅपटॉप मध्ये खालील फीचर्स मिळतील.

ब्रँड         Lenovo

सिरीज IdeaPad 3

स्क्रीन 15.6 Inches

कलर PLATINUM_GREY

हार्ड डिस्क 256 GB

Cpu         Model Core i3

रॅम            Memory 8 GB

ऑपरेटिंग सिस्टीम Windows 11 Home

ग्राफिक कार्ड Integrated

ग्राफिक प्रोसेसर Intel UHD Graphics

आज मी तुम्हाला या लॅपटॉपच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट कसा मिळू शकतो, याची माहिती देत आहे. परंतु, ऑर्डर करण्याआधी काही गोष्टीचे ध्यान ठेवले तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घ्या या लॅपटॉप ची महिती.

Loptop खरेदी करण्यासाठी खालिल लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇👇

   online Laptop buy

Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3 ला अमेझॉनवरून ऑर्डर करता येऊ शकते. सध्या यावर सर्वात मोठी सूट दिली जात आहे. या लॅपटॉपची किंमत ६० हजार ८९० रुपये आहे. परंतु, यावर ४४ टक्के डिस्काउंट दिला जात असून यानंतर या लॅपटॉपची किंमत ३३ हजार ९९० रुपये होत आहे. यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. HDFC Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास १५०० रुपये पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. या लॅपटॉपच्या खरेदीवर २ वर्षाची वॉरंटी दिली जाते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळा डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. जर तुमच्याकडे जुना लॅपटॉप असेल तसेच त्याची कंडिशन चांगली असेल तर अमेझॉनवर तुम्हाला १३ हजार ५०० रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. फक्त तुमच्या जुन्या लॅपटॉपची कंडिशन चांगली असायला हवी तसेच मॉडल हे लेटेस्ट असायला हवे.

वरील माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरु नका.

टिप्पण्या