या पॅन्ट ची किंमत ऐकून
तुम्हालाही धक्का बसेल.
![]() |
Jeans pant |
नमस्कार मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे.
न्यू मेक्सिको मधील एका बंद पडलेल्या खाणीत 1880 च्या दशकातील लेव्ही जीन्स पँट सापडली होती.
त्या पँट चा नुकताच लिलाव झाला, आणि चक्क ($87000) (7199728) म्हणजे 71 लाख 99 हजार 728 रुपये या किमतीला विकली आहे.
![]() |
Levi's jeans |
या जीन्सच्या पायावर मेणाच्या खुणा आहेत, जे मूळ मालकाच्या मेणबत्तीच्या प्रकाशात केलेल्या कष्टाचा00 दाखला आहे. 38 इंच आणि 32 लांबीची कंबर असलेल्या डेनिम इतिहासकार मायकेल हॅरिसने त्यांना खाणीओळी 9त अडळलेली. ही पँट सोन्या पेक्षा महाग आहे.
वरील माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा