7000, रुपायची वाळू मोफत कशी मिळणार? 7000 Rs walu fukat kashi milnar


7000 Rs walu mofat Kashi milnar नमस्कर मी मराठी लाईव्ह  मध्ये आपले स्वागत आहे.

मित्रांनो सर्वात प्रथम आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन  त्या निमत्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

7,000 रुपयांची ट्रॅक्टरभर वाळू 600 रुपयांना कशी मिळणार?

7000 Rs walu mofat Kashi milnar
           7000 Rs walu mofat kashi milnar 

7000 Rs walu mofat Kashi milnar.

राज्य सरकारने वाळू विक्री करण्यासाठी आता
नवीन पद्धत आणली आहे.

7000 Rs walu mofat Kashi milnar

प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत किंवा आर्थकदृष्टया

मागास प्रवर्गातील कुटुंबाला मोफत वाळू मिळणार.त्या साठी लाभार्थी तहसील कार्यालयात

जावून परवानगी घ्यावी लागेल.

सर्व समन्या कुटुंबाला 600 रुपयात एक 1 ब्रास 

वाळू मिळणार.

ऑनाईन बुकींग करण्यासाठी येथे क्लिक करा.

1 मे म्हणजे आज पासून सर्वांना एकाच दरात वाळू
उपलब्ध होणार आहे.
1 ब्रास वाळू आता फक्त 600 रुपयात मिळणारं.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या आधीच्या वाळू धोरणा नुसार, राज्यात वाळू घाटाचे लिलाव होत असत. पण, हे लिलाव वेळेवर होत नसल्यानं राज्यात वाळूचा तुटवडा निर्माण व्हायचा. दुसरीकडे बांधकामं मात्र थांबलेली नसायची.
यामुळे राज्यात वाळूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण व्हायची. परिणामी नागरिकांना मोठ्या दरानं वाळू खरेदी करावी लागायची.
सर्वसामान्य माणसाला 7 ते 8 हजार रुपये प्रती ब्रास या दरानं वाळू खरेदी करावी लागायची.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाळू डेपो असेल.

पण वाळू डेपो मधून घरी आणण्याचा खर्च आपल्याला करवा लागणार आहे.
त्या साठी आधार कार्ड गरजेचे आहे ज्याच्या कडे 
आधार कार्ड नाही अशा व्यक्तीला वाळू मिळणारं
नाही.
बुकिंग कशी करावी लागणार या साठी आपल्याला
सरकारच्या महाखानिज या वेसाइटवरून बुकिंग
करता येईल.

किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्रात नोंदणी करावी लागेल
त्या नंतर आपल्याला वाळू उपलब्ध झाल्या नंतर मिळणारं आहे.

वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.
धन्यवाद.




टिप्पण्या