जमीन NA करा आता गावातच.

 

जमीन NA 44 करा आता गावातच.

Na44
Na 44 


मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे.

Land एनए-४४ बाबत महसूल विभागाने शासन आदेश काढला असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार दोन प्राधिकरणांकडे अर्ज करण्याची गरज नाही. नव्याने बांधकाम परवाना देताना बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीही विकसित करण्यात येणार आहे.
आता राज्य सरकारने आपली जमीन na 44 करण्यासाठी नविन नियम आणला आहे, आपण आपली जमीन na 44 करण्यासाठी बाहेर जायची गरच नाही. कारण नवीन नियमानुसार आता आपल्याला ग्रामपंचायत मध्ये na 44 ची परवानगी मिळणार आहे. गावापासून २०० मीटरच्या आत बांधकाम करताना स्वतंत्रपणे परवान्याची गरज नाही.
एनए-४४ काय आहे.
हे पण पहा.
NA44. जमिनीचा वापर एका उद्देशातून दुसऱ्या उद्देशात रुपांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजेच na 44 होय.   
Na 44 साठी अर्ज कुठे करता येणार .
जवळच्या ग्रामपंचयतीतर्फे आता na 44 ची परवानगी देण्यात येणार आहे.


ज्या जमिनीचा उपयोग शेतीच्या उद्देशाने केला जातो ती जमीन बिगर-कृषी हेतूसाठी वापरण्याची इच्छा असते, आश्या वेळी आपन ती जमीन ना 44 करावी लागते.


एखाद्या विशिष्ट वापरासाठी जमिनीचे मूल्यांकन केले गेले असेल किंवा धरण्यात आले असेल, तर ती दुसर्‍या कारणासाठी वापरू इच्छित असेल तर त्या साठी त्या जमिनीचं मुल्यांकन केले जाते .


तूम्ही अर्ज केल्यानंतर खालील गोष्टीची चौकशी करून आपल्याला परवानगी देण्यात येते.


योग्य चौकशीनंतर, राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कोणत्याही नियमांच्या अधीन राहून तो निर्दिष्ट करेल अशा अटी व शर्तींवर परवानगी देऊ शकेल; किंवा सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता आणि सुविधा सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असल्यास किंवा जर असा वापर गाव, शहर किंवा शहराच्या नियोजित विकासाच्या कोणत्याही योजनेच्या विरोधात असेल तर त्यासाठी लागू केलेली परवानगी नाकारणे. वेळ लागू आहे आणि जमिनीच्या बाबतीत जी बांधकाम साइट्स म्हणून वापरली जाणार आहे ते सुरक्षित करण्यासाठी शिवाय स्थळांची परिमाणे, व्यवस्था आणि प्रवेश योग्यता कब्जा करणार्‍यांच्या आरोग्यासाठी आणि सोयीसाठी पुरेशी आहे किंवा त्या परिसरासाठी योग्य आहेत. हे सर्व पाहून आपल्याला na 44 ची परवानगी देण्यात येईल.


वरील माहिती आवडली असेल तर न

क्की शेअर करा. जण


टिप्पण्या