राज्य उ्पादन शुल्क नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली.
![]() |
नोकर भरती |
मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन यांच्या वतीने खालिल प्रमाणे नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय जुने जकात पर समजला. शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०००२३
परीक्षेचा कालावधी दिनांक १८ जुलै, २०२३ ते ३० जुलै, २०२३ यादरम्यान असेल. तथापि परीक्षेचा दिनांक / कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात येत आहे.
भरावयाच्या पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
क्रमांक: इएसटी - ११२२ / पदभरती २०२२ / ३२ / २-अ-३
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी). लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पगार किती मिळणारं पहा.
लघुलेखक (निम्नश्रेणी) - 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना
लघुटंकलेखक - 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना
जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) - 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना
चपराशी (गट ड) - 15,000 – 47,600 रुपये प्रतिमहिना
उपलब्ध भरावयाची पदसंख्या : 1122
1)लघुलेखक (निम्नश्रेणी): 5
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,
(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.
2)लघुटंकलेखक: 16
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,
३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचीगती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
3)महिला, राज्य उत्पादन शुल्क:371
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
4)जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क:70
१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण
२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
5)चपराशी:70
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 जून 2023 असणार आहे.
आपला अर्ज करण्यासाठी 👇👇👇👇
ऑनाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
वय मर्यादा
किमान 18 ते कमाल 45
परीक्षेचा कालावधी दिनांक १८ जुलै, २०२३ ते ३० जुलै २०२३ यादरम्यान असेल.परीक्षेचा दिनांक / कालावधी या मध्ये बदल करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन
वरील माहिती शेयर करायला विसरु नका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा