करोडपती कसे बनणार? How to become a millionaire?


करोडपती कसे बनणार? How to become a millionaire?


How to become a millionaire?
How to become a millionaire.


जिंदगी मध्ये प्रत्येक माणसाला श्रीमंत बनण्याची इच्छा असते परंतू काही ठराविक लोकच श्रीमंत बनतात असे का. आपण का नाही बनत श्रीमंत, त्या साठी योग्य गुंतवणुक करावी लागते.आणि काही महिने नाही तर काही वर्षे वाट पाहावी लागते.

करोडपती कसे बनणार? How to become a millionaire?

करोडपती बनण्यासाठी सर्वात पर्थम आपल्याला एसआयपी मध्ये गुंतवणुक करावी लागेल. त्या साठी आपल्या कडे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खाते असेल तर आपण आगदी फोन पे मधुन सुद्धा एसआयपी करू शकतो.

               👇👇👇👇👇

    एसआयपी म्हणजे काय? हे पण वाचा.


आपण असे समजा आज आपले वय 20 वर्षे असेल तर आपण सुद्धा चाळीस वर्षांत लखपती किंवा करोडपती बनू शकतो त्या साठी आपल्याला ठरावीक रक्कम दर महिन्याला गुंतवणुक करणे गरजेचे आहे.


उदा: आपण असे समजा माझे वय 20 वर्षे आहे,आणि मी दर महिन्याला 1500 रूपये एसआयपी मध्ये गुंतवले तर मला 40 व्या वर्षी किती पैसे मिळतील.


            उदा: समजा 1500 रूपये महिना तर वर्षाला 1500×12=18000आठरा हजार रुपये होतात. मी चाळीस वर्षे वय होई पर्यंत गुंतवणूक केली,तर माझी एकूण 20 वर्षे गुंतवनुक होईल .समजा 20×18000=360,000 तीन लाख साठ हजार जमा होतील.


आता आपण खाली पाहू शकतो की मी समजा 1500 रूपये महिना जमा केले, आणि मला समजा वार्षिक सरासरी 15% परतावा मिळाला तर काय होइल.

एसआयपी कॅल्क्युलेटर
Sip calculator magic. 



मला एकूण चक्र वाढ व्याज मिळून 2273932 दोन कोटी सताविस लाख तीन हजार नऊसे बत्तीस रूपये मिळतील.


उदा:आता आपण खाली पाहू शकतो की मी समजा 1500 रूपये महिना जमा केले, आणि मला समजा वार्षिक सरासरी 10% परतावा मिळाला तर काय होइल.


Sip calculator magic.




मला एकूण चक्र वाढ व्याज मिळून 1148545 एक कोटी चौदा लाख आठ हजार पाचशे पंचेचाळीस रूपये मिळतील.

अश्या प्रकारे तुम्हीही करोडपती बनण्याचा प्रयत्न कराल,

अशी अशा करतो. आपण करोडपती बनणार हा निर्धार करणार आणि एक दिवस नक्कीच करोडपती होणार.

म्हणजे मी करोडपती बनू शकतो.पण मला प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम भरावी लागेल.

लक्षात ठेवा, SIP मुळे जोखीम कमी होत असली तरी, गुंतवणुकीत नेहमी काही प्रमाणात जोखीम असते, त्यामुळे तुमचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आवश्यक असल्यास सखोल संशोधन करणे आणि आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

वरील माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. अश्याच नवीन माहिती साठी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.



टिप्पण्या