महाराष्ट्र राज्य कृषी सेवक भरती प्रक्रिया 2023.
मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य कृषी सेवक भरती प्रक्रिया विषयी माहिती पाहू.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग मध्ये 2070 जागा कृषि सेवक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
गट क :एकूण 2070 पदांची भरती .पगार: 16000 हजार रुपये
Maharashtra rajya krushi bharti 2023.
✅ महाराष्ट्र राज्य कृषी विभाग. ✅
⇒औरंगाबाद विभाग. छत्रपती संभाजी नगर.
⇒लातूर विभाग.
⇒नागपूर विभाग .
⇒पुणे विभाग.
⇒ ठाणे (कोकण) विभाग .
⇒अमरावती विभाग.
⇒नाशिक विभाग.
⇒कोल्हापूर विभाग.
विभागाचे नाव: महाराष्ट्र कृषी विभाग.
- वरिष्ठ लिपिक- 105
- सहाय्यक अधीक्षक- 53
- लघुटंकलेखक- 28
- लघुलेखक (निम्न श्रेणी)- 29
- लघुलेखक (उच्च श्रेणी)- 03
⇒ शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पद
⇒ वयोमर्यादा: सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 16,000/-.
⇒ निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
wibesite www.krishi.maharashtra.gov.in
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागातील भरती २०२३.
⇒ पदाचे नाव: लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक.
⇒ एकूण रिक्त पदे: 218 पदे.
⇒ वयाची अट: खुल्या प्रवर्गासाठी- 18 ते 40 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी- 18 ते 45 वर्षे.
⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 13 जुलै 2023.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2023
वरिष्ठ लिपिक: किमान द्वितीय श्रेणी पदवी उत्तीर्न सहाय्यक अधीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी लघुटंक लेखक: 10वी पास/शॉर्ट हँड 80 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM किंवा मराठी टायपिंग 30 WPM
लघुलेखक (निम्न श्रेणी): 10वी पास/शॉर्ट हँड 100 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM. किंवा मराठी टायपिंग 30 WPM
लघुलेखक (उच्च श्रेणी): 10वी पास/शॉर्ट हँड 120 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM किंवा मराठी टायपिंग 30 WPM
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात महाराष्ट्र राज्य कृषि सेवक पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
विभागातील कृषी आयुक्तालयाच्या विभागीय कृषी सहसंचालक, कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सेवकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या खलील वेबसाईट वर आर्ज मागवण्यात येत आहेत.
www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या करिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क्र.मकसी- -७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरती करता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मगण्या बाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची स्वतंत्रपणे माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.
विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषी सेवक या रिक्त पदांच्या जागा खालील प्रमाणे भरणे आहे:
महाराष्ट्र राज्य कृषी सेवक : एकूण 196 जागा.
वरील माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा