आमदार असावा तर असा! Viral video.
Shirdi मध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम आसल्या मुळे एसटी महामंडळ अहमदनगर जिल्ह्यातील
जवळ जवळ सर्वच एसटी बस बुक केल्या आहे.
त्या मुळे विद्यार्थी आणि सर्व सामान्य माणूस आज
बाहेर जाण्यासाठी बस मिळत नाही.
Viral video
आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे काही कामा निमित्त जात होते.
रस्त्यात त्यांना काही विद्यार्थी एसटी बस ची वाट पाहत असताना दिसले .
ते स्वतः थांबून विद्यार्थ्याची चौकशी केली. आणि आपल्या
गाडीतून विद्यार्थांना शाळेत सोडले.
सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 600 एसटी बूक, विद्यार्थ्यांचे हाल; आमदाराने स्वत: च्या गाडीतून सोडलं शाळेत.
Viral video
नक्की पहा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा