मायग्रेन म्हणजे काय ?what is maigren?
मेंदूच्या कार्यामध्ये काही कारणांनी झालेल्या बदलामुळे उद्धभावनाऱ्या डोकेदुखीला वैद्यकीय.भाषेमध्ये मायग्रेन असे म्हटले गेले आहे. तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, सतत डोके दुखणे, चिडचिड करणे, सतत काही गोष्टीचा विचार करणे, हे मुख्य कारणे आहेत. मायग्रेन वर योग्य उपचार घेतल्यास नक्की रुग्ण बरा होतो. घरच्या घरी उपाय न करता डॉक्टर कडे जाऊ योग्य उपचार सुरू करावा.मायग्रेन ही अतिशय तीव्र डोकेदुखी असते. डोके आतून कोणीतरी फोडत आहे असे वाटणे, मळमळ किंवा चक्कर आल्या सारखे वाटणे, डोक्यावर काहीतरी मारावे असे वाटते, डोके आत मधुन वाडून धरल्या सारखे वाटते. अशी काही ठराविक लक्षणे दिसतात. मायग्रेनमुळे खूप त्रास होतो,झोप येत नाही.कमजोर पणा येतो, पित्त होते.असे काही महिन्याचे दिवस मायग्रेनच्या दुखण्यात जातात.
मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार आहे जो एकीकडे पाऊस, बदलते हवामान, ताणतणाव किंवा खाण्यापिण्यातील काही पदार्थांसोबत घर्षणामुळे होऊ शकतो. हे सहसा डोक्याच्या एका बाजूला तीक्ष्ण आणि वेदनादायक असते आणि दुसऱ्या बाजूला सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळे असते. मायग्रेनच्या लक्षणांमध्ये अंधुक दिसणे, आजारपणासह उलट्या होणे आणि सामान्य डोकेदुखीपेक्षा जास्त वेदना यांचा समावेश असू शकतो. तुम्हाला मायग्रेन असल्यास, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जो योग्य उपचार आणि उपाय सुचवू शकेल
मयग्रेन हा एक आजार आहे, ज्याचा प्रामुख्याने मेंदूवर परिणाम होतो, परंतु, संपूर्ण शरीरावरही त्याचा परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती, पचनक्रिया आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली यांच्यावर मायग्रेनचा परिणाम होतो.
*मायग्रेन (अर्धशिशी); कारणे आणि लक्षणे*
◼️मायग्रेन म्हणजे काय? What is maigren?
◼️मायग्रेन म्हणजे काय? खर तर मायग्रेन म्हणजे एक प्रकारची सततची डोके दुखी आहे. मायग्रेन मध्ये सतत डोके दुखी असते,तसेच कधी कधी तर चक्कर येणे. भूक खुप लागणे, किंवा काहीही खायची इच्छा असताना सुधा काही न खाऊ वाटणे.
*मायग्रेन (अर्धशिशी); कारणे आणि लक्षणे*
◼️ही डोकेदुखी अतिशय तीव्र स्वरुपाची असून, कोणत्याही प्रकारच्या आवाजाने, प्रखर प्रकाश किंवा ठराविक वासाने ही आणखीनच बळावते.
◼️मायग्रेनच्या विकारा मध्ये डोकेदुखी सोबत क्वचितप्रसंगी डोळ्यासमोर प्रकाशाचे ठिपके येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, किंवा उलट्या होणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
◼️मेंदूमधील रक्तप्रवाहामध्ये बदल झाल्यास किंवा अचानकपणे मेंदूमधील नर्व्ह सिग्नल्स मध्ये काही बदल झाल्यास ही डोकेदुखी उद्भवू शकते.
◼️मायग्रेनची डोकेदुखी उद्भविण्यामागे आणखीही काही कारणे आहेत. कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जी, शारीरिक थकवा, अपुरी झोप, कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव, काही ठराविक औषधांचे सेवन, किंवा अति प्रमाणात मद्यपान ह्या कारणांमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
◼️मायग्रेनमुळे होत असणाऱ्या डोकेदुखीमध्ये डोक्यामध्ये ठोके पडल्याप्रमाणे डोके दुखत राहते.
◼️तसेच कोणत्याही प्रकारच्या हालचालीमुळे ही डोकेदुखी अजूनच वाढते.
◼️डोके एका बाजूलाच दुखत राहते. आपण असलेल्या ठिकाणी कमीजास्त होत असलेला उजेड किंवा अंधार यामुळेही डोकेदुखी बळावू शकते.
मायग्रेनचा त्रास लहान मुले किंवा प्रौढ व्यक्ती कोणलाही कधीही सुरु होतो.
काही प्रमाणात हा विकार अनुवांशिकही आहे.
◼️तसेच हार्मोन्स मध्ये निर्माण होणाऱ्या बदलांमुळे किंवा असंतुलनामुळेदेखील मायग्रेन चा त्रास होऊ शकतो.
पुरुषांच्या तुलनेत महिला मध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त आधळून येते.
◼️जेवणाच्या वेळा अनियमित असणे, किंवा जेवणाला एखाद्या वेळी अजिबात फाटा देणे, वारंवार उपवास करणे हीही कारणे असू शकतात.
◼️मोनोसोडियम ग्लूटामेट वापरून बनविलेल्या खाद्य पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे, किंवा सोडा युक्त खाद्यपदार्थ जास्त खाणे या मुळे ही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
◼️अल्झायमर, एपिलेप्सी किंवा तत्सम नर्व्हस डिसॉर्डर असलेल्या रुग्णांमध्येही मायग्रेन हा विकार पहावयास मिळतो.
* अगोदर आपण घेत असलेल्या काही औषध किंवा गोळ्या मधील काही घटक आपल्या शरीराला पचन होत नसली तरी मायग्रेन होऊ शकते.* उदाहरणार्थ, गर्भ निरोधक औषध किंवा गोळ्या घेतल्या मुळे मायग्रेनमुळे डोकेदुखी,चक्कर,उलटी होऊ शकते. तसेच डोक्याबरोबर हात पाय दुखणे किंवा पूर्ण शरीर दुखणे. अश्या वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तसेच मायग्रेन मुळे कितीही जेवण केले,तरी पण खूप भूक लागू शकते.
कधि कधि मायग्रेन मुळे इतकी डोकेदुखी वाढते की तो रुग्ण संपूर्णपणे गोंधळून जाते, आणि तो कुठे आहे ,हे देखील त्याला कळत नाही.
मायग्रेनच्या उपचारासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध वापरले जाऊ शकतात.
मायग्रेन म्हणजे काय तर हे तुम्ही नक्की माहिती घेतली असेल.
मायग्रेन एक दिवशी अथवा अधिक वेळ राहू शकतो आणि आपल्या आरोग्यवर परिणाम करू शकतो. आपल्याला आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार केले जातात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा