लिंबू आणि माधाचे फायदे.lemon and honey benefit.

लिंबू आणि माधाचे फायदे.lemon and honey benefit.


मध आणि लिंबू सेवन करण्याचे पाच मोठे फायदे.


Lemon honey benefit


1) मध-लिंबू प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. मध आणि लिंबू मध्ये असलेले अ‍ॅन्टीऑक्सीडेंट्स प्रतिकारक क्षमता वाढवतात.


2) तात्काळ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी याचे सेवन करणे फायद्याचे ठरते. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट असते. हे खाल्याने शरिरात उर्जेचा स्तर वाढतो आणि यात लिंबू टाकला तर उर्जा तर अधिक वाढते आणि तुमचा मूडही चांगला होतो.


3) वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते. लिंबूमध्ये विरघळणारे फायबर पॅकटिनचे प्रमाण अधिक असते. ते वजन कमी करण्यासाठी फायद्याचे असते. हे खाणे वजन कमी करण्यासाठी एक घरगुती उपाय आहे.

Lemon honey benefit


4) मध रोज खाल्याने त्वचा डीटॉक्सिफाइड होते. आणि त्वचेवर संक्रमण आणि अ‍ॅलर्जीचा धोका कमी होतो.


5) लिंबूच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी आणि मधामध्ये एन्टीबॅटेरिअल तत्व असतात. जे शरिरातून टॉक्सिन्स काढतात. लिंबू आणि मध सेवन आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि पचन क्रिया चांगली होते.


आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन 7020782661या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल.

टिप्पण्या