भारत सरकारची नविन आयुष्यमान भारत मिञ योजना.
![]() |
Ayshyaman mitra |
ayshyaman mitra Bana 15000 rs kamwa.
मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे
आज आपण आयुष्यमान मित्र या विषयी माहिती घेऊ.
आयुष्मान मित्र काय आहे.
गरज असेल त्यांना आयुष्य मान भारत योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Ayshyaman bharat योजनेसाठी एखादे कुटुंब
पात्र आहेत की नाही याची माहिती देणे.
आयुष्मान कार्ड बनवुन देणे.
आरोग्य खर्च न करता त्यांना hospital
मध्ये दाखल करण्यासाठी मदत करणे.
भारत सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) योनेअंतर्गत 55 करोड़ भारतीय नागरिक का पर्यंत
मोफत आरोग्य योजना पोहचविण्यासाठी आरोग्य मित्र भरती प्रक्रिया राबिण्यात येत आहे.
या योजने अंतर्गत भारतातील कोणताही नागरीक आरोग्य मित्र
साठी ऑनाईन अर्ज करू शकतात.
वय 18 वर्ष पूर्ण झालं असेल तर आपण पण
अर्ज करु शकता.
उमेदवार कमीत कमी 12 पास पाहिजे,
आयुष मान भारत योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी
खालील कागद पत्रे लागतात.
1)आधार कार्ड
2)बँक खाते
3)पॅन कार्ड
4)ईमेल आयडी
5)मो नंबर
ऑनाईन रजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा.
रजिस्टर करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला वरील website वर जाऊन रजिस्टर बटण क्लिक करून
आपला मोबाइल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाका,
त्या नंतर आपल्याला एक OTP येइल तो टाका,
तो टाकल्या नंतर परत kyc साठी एक OTP येईल तो टाका,
आपल्याला आयुष्यमान आयडी मिळेल.
आयुष्यमान आयडी वापरून आपण लॉग इन करा.
आपल्या गावातील किंवा शहरातील आयुष्यमान
लाभार्थी यांची यादी पाहण्यासाठी आपण खालील
वेबसाईट चा वापर करू शकता.
https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/ याची लिंक वरती दिली आहे.
वरील लेख आवडला असेल तर नक्की लाईक शेयर
करायला विसरु नका.
टीप पगार किती मिळणारं वेगवेगळ्या ठिकाणी
वेगळी माहिती दिली आहे.त्या मुळे स्वतः खात्री करून घ्यावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा